- डॉ. एलहम आलूरकर : बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि डिजिटल प्रभाव यांचा प्रेरणादायी संगम
डॉ. एलहम आलूरकर या बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि डिजिटल प्रभाव यांचा सुंदर संगम मानल्या जातात. दुबईतील केंब्रिज शिक्षणापासून ते कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्समध्ये ९.५+ CGPA मिळवणाऱ्या उत्कृष्ट इंजिनिअरिंग विद्यार्थिनीपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. परिणीती, भूल भुलैया ३, उडणे की आशा यांसारख्या प्रकल्पांमधील अभिनय, कार्तिक आर्यनसोबतचे व्हायरल क्षण, तसेच सोशल मीडियावर ५.५ मिलियनपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचलेला प्रभाव यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रॉयल फेस ऑफ इंडियामध्ये २nd रनर अप आणि मिस ब्युटीफुल स्माईल किताब मिळवणाऱ्या एलहम यांना २०२५ मध्ये ग्लोबल ऑनररी डॉक्टरेट ऑफ एक्सलन्स या सन्मानाने गौरविण्यात आले. अभिनय, शिक्षण, फॅशन आणि डिजिटल विश्व या सर्व क्षेत्रांत प्रभावीपणे झळकणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. Read More - कलाक्षेत्रातील समर्पण, जिद्द आणि यशाचा प्रवास : ‘लोकवार्ता – पर्सन ऑफ द इयर’ सन्मानासाठी संदेश एकनाथ पाटील यांची निवडआंबिवलीच्या साध्या पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या संदेश एकनाथ पाटील यांनी २५ वर्षांच्या कलाप्रवासात लोककला आणि लावणीला आधुनिक ओळख देत मोठे यश मिळवले आहे. “खट्याळ घुंगरू” आणि “लावणी गावरान ठसक्याची” सारख्या कार्यक्रमांचे १००० हून अधिक प्रयोग, “काटा किर्र” शोमधून मिळालेली ओळख आणि “प्रथम कला” संस्थेद्वारे मोफत प्रशिक्षण हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची “लोकवार्ता – Person of the Year” सन्मानासाठी निवड झाली असून २ मे २०२६ रोजी मुंबई येथे हा सोहळा पार पडणार आहे. Read More
- “पल्लवी थोरवे यांची आंतरराष्ट्रीय भरारी; अमेरिकेत दोनदा गाजवली महाराष्ट्राची लावणी, लहान वयातच ‘लावणीसम्राज्ञी’चा किताब”मुंबईतील पल्लवी थोरवे यांनी लावणी नृत्याच्या जोरावर राज्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेरिकेत दोनदा पारंपरिक लावणी सादर करत त्यांनी महाराष्ट्राच्या कलेचा जागतिक ठसा उमटवला असून, लहान वयातच ‘लावणीसम्राज्ञी’ हा मान मिळवला आहे.
Read More - “सुपर डूपर”चा धमाकेदार रिलीज; भायखळा लव्हलेनमधील विनोद रोकडे यांची लक्षवेधी भूमिका, प्रेक्षकांना सहकुटुंब पाहण्याचं आवाहन!भायखळा लव्हलेन येथील विनोद रोकडे यांनी “सुपर डूपर” चित्रपटात छोटी पण प्रभावी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कौटुंबिक मनोरंजनाने भरलेला हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत असून सर्वांनी सहकुटुंब थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा, असे आवाहन करण्यात येत आहे Read More
- रिक्षा चालक ते मराठी मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता – विकास थोरात यांचा प्रेरणादायी प्रवासरिक्षा चालक ते मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असा प्रेरणादायी प्रवास करणारे विकास थोरात यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘नाथा’ या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळवली. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांत सक्रिय असलेले थोरात हे ८ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या महा रक्तदान शिबिर आणि ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. Read More
