रिक्षा चालक ते मराठी मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता – विकास थोरात यांचा प्रेरणादायी प्रवास
रिक्षा चालक ते मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असा प्रेरणादायी प्रवास करणारे विकास थोरात यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘नाथा’ या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळवली. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांत सक्रिय असलेले थोरात हे ८ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या महा रक्तदान शिबिर आणि ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Read More
