लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड
Breaking NewsMumbai Metro

समाजसेवेची जिद्द आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार : स्नेहा तवकर - काळोखे यांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबईतील माझगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ती स्नेहा तवकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावे, प्रशिक्षण शिबिरे आणि आरोग्य जनजागृती उपक्रम राबवत उल्लेखनीय काम केले आहे. वयाच्या ४९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह कायम असून, रुग्ण हक्क अभियानाच्या मुंबई विभागाच्या प्रमुख महिला संघटकपदी त्यांची निवड झाली आहे. Read More

Breaking NewsPerson Of The Year Award

महाराष्ट्राची शान : जिद्द, नवकल्पना आणि समाजसेवेची ओळख – लीना कांबळे

जिद्द, नवकल्पना आणि समाजसेवेची प्रामाणिक भावना यांच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उद्योजिका लीना कांबळे यांची “लोकवार्ता Person of the Year 2026 – महाराष्ट्राची शान” या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ब्युटी उद्योगातील यशस्वी प्रवास, महिलांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाची संधी, तसेच “The’S Beauty Product” या आयुर्वेदिक व हर्बल सौंदर्यप्रसाधनांच्या ब्रँडद्वारे त्यांनी सौंदर्य क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले आहेत. उद्योजकता, समाजकार्य आणि पर्यावरणाबद्दलची जागरूकता यांचा संगम असलेली त्यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. Read More