लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड
Breaking NewsEntertainmentMumbai Metro

कर्तव्य आणि सौंदर्याचा संगम: घनाक्षी लोंढे यांची प्रेरणादायी वाटचाल

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या घनाक्षी लोंढे यांनी IBC-लोकवार्ता महाराष्ट्राची लावणी क्वीन या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवली आहे. सौंदर्यस्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या घनाक्षी आता लावणीच्या रंगमंचावरही आपली कला सादर करत असून, त्यांच्या या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Read More

Breaking NewsEntertainmentMumbai Metro

लोकवार्ता–IBC प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लावणी क्वीन’मध्ये भैरवी राजेंद्र मिस्त्री : अनुभव, कलेची ताकद आणि नव्या उंचींचा प्रवास

लोकवार्ता–IBC प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लावणी क्वीन’मध्ये अनुभवी लावणी कलाकार भैरवी राजेंद्र मिस्त्री यांचा सहभाग स्पर्धेला नवी उंची देणारा ठरत आहे. पुरस्कारांनी सन्मानित आणि टीव्हीवर आपली छाप सोडलेल्या भैरवी यांचा हा प्रवास लावणी कलेच्या नव्या पर्वाची नांदी ठरत आहे. Read More

Breaking NewsCinemaEntertainmentPerson Of The Year Award

“पल्लवी थोरवे यांची आंतरराष्ट्रीय भरारी; अमेरिकेत दोनदा गाजवली महाराष्ट्राची लावणी, लहान वयातच ‘लावणीसम्राज्ञी’चा किताब”

मुंबईतील पल्लवी थोरवे यांनी लावणी नृत्याच्या जोरावर राज्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेरिकेत दोनदा पारंपरिक लावणी सादर करत त्यांनी महाराष्ट्राच्या कलेचा जागतिक ठसा उमटवला असून, लहान वयातच ‘लावणीसम्राज्ञी’ हा मान मिळवला आहे.
Read More