लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड

विरार शिरगाव खदान हत्या प्रकरणाने राज्य हादरले; RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा — प्रविण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विरार (पूर्व) येथील शिरगाव खदान परिसरात RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बेकायदा दगडखाणींविरोधात आवाज उठवल्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत असून, बहुजन समाज पार्टीचे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read More

Breaking News

जात नाही ती “जात” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अंतर्मुख करणारा विस्तृत लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण समतेचे विचार मांडतो, पण वास्तवात जात अजूनही समाजात खोलवर रुजलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई, संत परंपरा आणि डॉ. आंबेडकर यांनी अन्यायाविरुद्ध उभा केलेला लढा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तरीही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर जातीय दरी कायम आहे. बदलाची सुरुवात व्यवस्थेपेक्षा आपल्या मनातून व्हायला हवी — अन्यथा काळ पुढे जाईल, पण आपण पुन्हा तेच म्हणत राहू… “जात नाही ती जात.” Read More

Breaking NewsLokvarta Editorial

“पाण्यावर बंदी, माणुसकीवर घाला!” — महाडची ज्वाला आजही धगधगते

पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी लढावं लागणं, हीच त्या काळातील सामाजिक व्यवस्थेची शोकांतिका होती. महाडचा सत्याग्रहाने हा अन्याय जगासमोर उघडा पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलं की, माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म किंवा ग्रंथ असू शकत नाही. अन्यायाला पोषक ठरणाऱ्या विचारांविरुद्ध उभं राहणं, हाच खऱ्या अर्थाने समाजसुधारणेचा मार्ग आहे. Read More