लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड

Nari Shakti Sanman Puraskar 2026

  • जिद्द, कष्ट आणि समाजसेवेचा सुंदर संगम – लीना कांबळे यांची प्रेरणादायी यशोगाथा
    नवी मुंबईतील उलवे येथील उद्योजिका लीना कांबळे यांची “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” साठी निवड झाली असून, सृष्टी फाउंडेशन, रुग्ण हक्क अभियान आणि लोकवार्ता न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. “The’S” सलून आणि ब्युटी अकॅडमीच्या माध्यमातून व्यवसाय उभा करतानाच समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. Read More
  • सामाजिक कार्यातून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांना मरणोत्तर “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६”
    समाजसेवेत आयुष्य समर्पित करणाऱ्या स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांच्या कार्याची दखल घेत सृष्टी फाउंडेशन, रुग्ण हक्क अभियान आणि लोकवार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने होणाऱ्या या सोहळ्यात हा पुरस्कार त्यांच्या पती श्री. सूर्यकांत मंदाकिनी बाबाजी सावंत स्वीकारणार आहेत. समाजातील गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले निस्वार्थ सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. Read More
  • ज्योत्स्ना पद्माकर निर्भावणे : समाजसेवा आणि आरोग्यसेवेसाठी समर्पित कार्य
    बातमीत काय वाचाल? या काळात त्यांनी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (कॅटॅरॅक्ट सर्जरी) आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात त्यांनी वंचित आणि गरजू मुलांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. या रक्तदान शिबिरांमधून संकलित झालेले रक्त कॅन्सर रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण, डेंग्यू आणि मलेरिया रुग्ण, तसेच शस्त्रक्रियेच्या वेळी… Read More
  • संध्या रमेश वडमारे: रस्त्यावरून कॉलेजपर्यंत – एक प्रेरणादायी महिला सामाजिक कार्यकर्ती
    बातमीत काय वाचाल? हा पुरस्कार लोकवार्ता, सृष्टी फाऊंडेशन, आणि रुग्ण हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केला जात आहे, आणि महिलांच्या सामर्थ्य, धैर्य आणि सामाजिक योगदानाचे प्रतीक ठरतो. संध्या ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज अनेक मुलं शिक्षणात, आरोग्यात आणि समाजात सक्षम आहेत, आणि त्यांच्या योगदानामुळे समाजात सकारात्मक बदल दिसत आहेत. संध्या… Read More
  • वृषाली भावे यांचा नारी शक्ती सन्मान पुरस्कार – महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित
    बातमीत काय वाचाल? हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विशेष महत्त्वाचा असून, महिला सक्षमीकरण आणि समाजातील स्त्रियांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. समाजातील महिला सक्षमीकरण आणि गरजू लोकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी वृषाली भावे यांची निवड नारी शक्ती सन्मान पुरस्कार साठी करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार… Read More
  • सेवेच्या शक्तीचा गौरव : स्वाती पवार यांना ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार – २०२६’ जाहीर
    बातमीत काय वाचाल? आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, म्हणजेच ८ मार्च २०२६ रोजी, सामाजिक सेवेमधील उल्लेखनीय व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल प्रख्यात समाजसेविका स्वाती पवार यांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार – २०२६' प्रदान करण्यात येणार आहे. या गौरवसोहळ्याला सामाजिक भान देण्यासाठी, याच दिवशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल, जोगेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली “रक्तदान… Read More