लोकवार्ता.... सत्य. स्पष्ट. निर्भीड
Breaking NewsCinemaEntertainment

रिक्षा चालक ते मराठी मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता – विकास थोरात यांचा प्रेरणादायी प्रवास

रिक्षा चालक ते मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असा प्रेरणादायी प्रवास करणारे विकास थोरात यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘नाथा’ या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळवली. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांत सक्रिय असलेले थोरात हे ८ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या महा रक्तदान शिबिर आणि ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Read More

Breaking NewsNari Shakti Sanman Puraskar 2026

जिद्द, कष्ट आणि समाजसेवेचा सुंदर संगम – लीना कांबळे यांची प्रेरणादायी यशोगाथा

नवी मुंबईतील उलवे येथील उद्योजिका लीना कांबळे यांची “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” साठी निवड झाली असून, सृष्टी फाउंडेशन, रुग्ण हक्क अभियान आणि लोकवार्ता न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. “The’S” सलून आणि ब्युटी अकॅडमीच्या माध्यमातून व्यवसाय उभा करतानाच समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. Read More

Breaking NewsNari Shakti Sanman Puraskar 2026

सामाजिक कार्यातून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांना मरणोत्तर “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६”

समाजसेवेत आयुष्य समर्पित करणाऱ्या स्व. शरयू सूर्यकांत सावंत यांच्या कार्याची दखल घेत सृष्टी फाउंडेशन, रुग्ण हक्क अभियान आणि लोकवार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६” हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने होणाऱ्या या सोहळ्यात हा पुरस्कार त्यांच्या पती श्री. सूर्यकांत मंदाकिनी बाबाजी सावंत स्वीकारणार आहेत. समाजातील गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले निस्वार्थ सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Read More

Breaking NewsNari Shakti Sanman Puraskar 2026

ज्योत्स्ना पद्माकर निर्भावणे : समाजसेवा आणि आरोग्यसेवेसाठी समर्पित कार्य

मुंबई : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशाच निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या ज्योत्स्ना पद्माकर निर्भावणे यांनी आपल्या कार्यातून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. ज्योत्स्ना पद्माकर निर्भावणे यांनी बी.कॉम (B.Com) आणि एम.एस.डब्ल्यू (MSW – Medical Social Worker) अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त… Read More

Breaking NewsWorld News

Iran–Israel War : Ayatollah Ali Khamenei यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर तणाव वाढला; Donald Trump यांच्याविरोधात फतव्याची चर्चा

इराण–इस्रायल संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते Ayatollah Ali Khamenei यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर इराणने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्याविरोधात फतवा जारी करण्याची चर्चा केली आहे. इराणमध्ये लाल ध्वज फडकवला गेला असून, 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आणि 700 हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या परिस्थितीत संभाव्य उत्तराधिकारी मोज्तबा खामेनी यांच्या नावाची चर्चा होत आहे. Read More

Breaking NewsMumbai Metro

अजित पवार विमान अपघात: हवामान, एटीसी आणि धावपट्टी सुविधांबाबत एएआयबीचा मोठा खुलासा

अजित पवार विमान अपघाताबाबत एएआयबीने २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. कमी दृश्यमानता, हवामान बदल आणि धावपट्टीच्या सुविधांवरील प्रश्न. Read More

Breaking NewsNari Shakti Sanman Puraskar 2026

संध्या रमेश वडमारे: रस्त्यावरून कॉलेजपर्यंत – एक प्रेरणादायी महिला सामाजिक कार्यकर्ती

सामाजिक कार्याच्या क्षेत्रात अपार समर्पण दाखवलेल्या महिलांसाठी नारी शक्ती सन्मान पुरस्कार हा आदर्श मानाचा प्रतीक आहे. यंदा हा सन्मान संध्या रमेश वडमारे यांना प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार ८ मार्च २०२६ रोजी, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, लोकवार्ता, सृष्टी फाऊंडेशन, आणि रुग्ण हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाईल. संध्या… Read More

Breaking NewsNari Shakti Sanman Puraskar 2026

वृषाली भावे यांचा नारी शक्ती सन्मान पुरस्कार – महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित

समाजातील महिला सक्षमीकरण आणि गरजू लोकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी वृषाली भावे यांची निवड नारी शक्ती सन्मान पुरस्कार साठी करण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या समाजसेवेतल्या योगदानाला, विशेषतः महिलांसाठी केलेल्या कार्याला मान्यता देण्यासाठी दिला जाणार आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा लोकवार्ता, सृष्टी फाउंडेशन, आणि रुग्ण हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित… Read More

Breaking NewsNari Shakti Sanman Puraskar 2026

सेवेच्या शक्तीचा गौरव : स्वाती पवार यांना ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार – २०२६’ जाहीर

दिनांक : २१ फेब्रुवारी २०२६ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सामाजिक सेवेसाठी विशेष सन्मान आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, म्हणजेच ८ मार्च २०२६ रोजी, सामाजिक सेवेमधील उल्लेखनीय व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल प्रख्यात समाजसेविका स्वाती पवार यांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा सृष्टी फाउंडेशन, मुंबई आणि रुग्ण… Read More